Ferfar #11655 · भायगाव वैजापुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा - शाखा वैजापूर
लिहुन देणार : रहीमखान ताजखान पठाण रा. भायगाव वैजापुर यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन मौजे भायगाव वैजापूर येथील गट नंबर/सर्वे नंबर 245, 250, 251, 252, वर बोजा दाखल करणेबाबत श्री रहीमखान ताजखान पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.