Ferfar #2777 · जरुळ
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहुन देणार : जरुळ वि.का.से.सह.संस्था मर्या
लिहुन घेणार : भिमबाई रखमाजी मतसागर यांनी सर्व्हे क्रमांक:132 तपशिल :विकासो तारण भिमाबाई - 1354 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील शाखा व्यवस्थापक यांचे पत्र दि.12/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.