Ferfar #2780 · जरुळ
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 165
- Talathi
- मनोज नारायण पांडे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
लिहून देणार : जरुळ वि.का.से.सह.संस्था मर्या
लिहून घेणार : काशिनाथ दादा बागुल यांनी सर्व्हे क्रमांक 165 तपशिल आब्याची झाड 3 विकासो तारण - 1001
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक जरुळ वि.का.से.सह.संस्था मर्या सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.31/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.