सातबारा Watch

← जरुळ

Ferfar #2781 · जरुळ

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
145
Talathi
मनोज नारायण पांडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा वैजापूर लिहून घेणार : गोरखनाथ फकिरा मतसागर यांनी सर्व्हे क्रमांक : 145 तपशिल : शाखा वैजापूर कडून र रु २००००० मध्ये गोरखनाथ फकीरा मतसागर यांचा हिस्सा तारण - 2246फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक शाखा व्यवस्थापक यांचे पत्र दि.21/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.