सातबारा Watch

← लोणी बु.

Ferfar #3663 · लोणी बु.

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
232
Talathi
नागेश गोविंदराव शिवुरकर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार पोपट किसन जाधव व इतर यांनी अर्ज सादर करून कळवले कि मौजे लोणी बुद्रुक मधील गट क्र. २३२ मधील सात बारा अभिलेखात मालकी हक्क सदरी १)भागीत्राबाई किसन जाधव २) पोपट किसन जाधव ३) कडू किसन जाधव ४) कांताबाई देवराव अशी नावे आहेत परंतु त्या नावाच्या समोरील फेरफार क्र. २१६६ प्रमाणे १)भागीत्राबाई किसन जाधव २) पोपट किसन जाधव ३) कडू किसन जाधव ४) कांताबाई आनंद कटारे ५) हिराबाई एकनाथ तनपुरे आशी नावे आहे. तरी फेरफार क्र. २१६६ नुसार वारसाने आलेली नावे मालकी हक्कात नोंद करावी अशी विनंती संबधीतानी केली त्याप्रमाणे अर्ज, फेरफार क्र. २१६६ ची सर्टिफाईड नक्कल, वारसांचे आधारकार्ड इत्यादी आधारे नोंद घेण्यात आली.