सातबारा Watch

← आघुर

Ferfar #5169 · आघुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
नागेश गोविंदराव शिवुरकर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया , वैजापूर लिहून देणार : घनश्याम सारंगधर गायकवाड रा. आघुर आणि सुरेश सारंगधर गायकवाड रा. आघुर यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त दिनांक 27/10/2026 प्रमाणे प्रत्येकी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडीया यांचेकडील पत्र दि. 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात लिहून देणार घनश्याम सारंगधर गायकवाड आणि सुरेश सारंगधर गायकवाड यांचे हिस्सावर प्रत्येकी र. रु. 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.