सातबारा Watch

← नांदगाव

Ferfar #2862 · नांदगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
अर्जुन मच्छिंद्रनाथ आव्हाळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 सागर राधाकिसन थोट नांदगाव यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे नांदगाव गट नं 62 मध्ये त्यांचे क्षेत्र 1.60 असून त्यात त्यांनी एक विहीर खोदली असून तिची नोंद अर्जदार यांचे नावे घेण्यात यावी. असा विनंती अर्ज संबंधितानी केला आहे.करिता अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र व पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली.