Ferfar #2863 · नांदगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 98
- Talathi
- अर्जुन मच्छिंद्रनाथ आव्हाळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
भगवान काशिनाथ लभडे रा.नांदगाव यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे नांदगाव गट नं 98 मध्ये त्यांचे क्षेत्र 0.81 असून त्यात त्यांनी एक विहीर खोदली असून तिची नोंद अर्जदार यांचे नावे घेण्यात यावी असा विनंती अर्ज संबंधितानी केला आहे,करिता अर्जदार यांचा अर्ज,व पंचनामा प्रतिज्ञापत्र आधारे नोंद घेण्यात आली .