Ferfar #2865 · नांदगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101
- Talathi
- अर्जुन मच्छिंद्रनाथ आव्हाळे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : डॉ. हेडगेवार नागरी सहकारी पत संस्था शाखा वैजापूर
लिहून घेणार : नवनाथ बाबुराव काल्हे
यांनी सर्व्हे क्रमांक : 101 तपशिल : वैजापूर कडे सुरज गिरधरसिंग राजपूत (कर्जदार ) यांच्या करिता नवनाथ बाबुराव काल्हे (जामीनदार ) यांच्या क्षेत्रासाठी जप्ती बोजा. - 2695
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत डॉ. हेडगेवार नागरी सहकारी पत संस्था शाखा वैजापूर ता. वैजापूर यु.आर.केनेकर विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र जा.क्र.S.R.O/वसुली/155/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.