Ferfar #2868 · नांदगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- अर्जुन मच्छिंद्रनाथ आव्हाळे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक, वैजापूर
लिहुन देणार : नितीन पदमसिंग राजपूत रा. नांदगाव गट नंबर/ सर्वे नंबर 45 यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन पदमसिंग राजपूत , यांनी अर्ज मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.