सातबारा Watch

← वैजापुर

Ferfar #37611 · वैजापुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
गजानन रामकृष्ण जाधव
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 लिहुन घेणार : श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को ऑप अर्बन क्रेडीट सोस, शाखा वैजापूर लिहुन देणार : राजु धनसिंग बडकने रा. वैजापुर गट नंबर/ सर्वे नंबर 36 यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 0 दिनांक 03/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0016 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजु धनसिंग बडकने , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1627 दिनांक 03/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.