Ferfar #37612 · वैजापुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- गजानन रामकृष्ण जाधव
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहुन घेणार : श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को ऑप अर्बन क्रेडीट सोस, शाखा वैजापूर
लिहुन देणार : विशाल अशाेक वैरागर रा. वैजापुर गट नंबर/ सर्वे नंबर 36 यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 0226 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0017 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल अशाेक वैरागर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 02 दिनांक 02/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.