सातबारा Watch

← वैजापुर

Ferfar #37634 · वैजापुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
172/1
Talathi
गजानन रामकृष्ण जाधव
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- दत्तात्रय विठ्लराव पुंड प्लॉट न 2 रा. वैजापुर(खाता क्रमांक458141) यांचे गट/सर्व्हे क्रमांक172/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0165 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0165 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : श्रद्धा रुपेश शेलार प्लॉट नं 02, (खाता क्रमांक :-460166)गट/सर्व्हे क्रमांक 172/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0165 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5056 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 540000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.