सातबारा Watch

← वैजापुर

Ferfar #37677 · वैजापुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
186
Talathi
गजानन रामकृष्ण जाधव
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- आतिफ औैसाफ खान ,आदिनाथ कैलास डिके ,बाबाहसाहेब सुखदेव पुतळे - - -रा. वैजापुर(खाता क्रमांक459835) यांचे गट/सर्व्हे क्रमांक186, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सलीम शेखलाल तांबोळी प्लॉट क्र 03, (खाता क्रमांक :-460198)गट/सर्व्हे क्रमांक 186 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5162 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 564000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.