Ferfar #37704 · वैजापुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 185/1
- Talathi
- गजानन रामकृष्ण जाधव
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
केसरबाई पांडुरंग त्रिभुवन प्लॉट न 3 पैकीरा. वैजापुर(खाता क्रमांक456089) गट/सर्व्हे क्रमांक185/1, बिगरशेती क्षेत्र 0.0096 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0096 आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
राजू पांडुरंग त्रिभुवन , (खाता क्रमांक :-460218)गट/सर्व्हे क्रमांक 185/1 बिगरशेती क्षेत्र 0.0096
यांना दुय्यम निंबधक वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5397 दिनांक 22/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.