सातबारा Watch

← वैजापुर

Ferfar #37717 · वैजापुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
11/3
Talathi
गजानन रामकृष्ण जाधव
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि वैजापुर मर्चन्ट्स को-ऑप बँक लि. वैजापुर शाखा वैजापुर तर्फे श्री. विलास वाल्मीकराव कोरडे गहाणखत लिहुन देणार : अब्दुल वाहिद अब्दुल रशीद कादरी रा. वैजापुर यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5897-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/3 क्षेत्र 0.0046 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अब्दुल वाहिद अब्दुल रशीद कादरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.