Ferfar #37719 · वैजापुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 269
- Talathi
- गजानन रामकृष्ण जाधव
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ट्रुहोम फायनान्स लिमीटेड शाखा छत्रपती संभाजीनगर ( फॉमली श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमीटेड ) -
गहाणखत लिहुन देणार : बाळु शिवाजी पठारे रा. वैजापुर यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5900-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 964523.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 269 क्षेत्र 0.0072 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु शिवाजी पठारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 964523.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.