Ferfar #37777 · वैजापुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- गजानन रामकृष्ण जाधव
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
हक्कसोड नोंद – श्री. दिनेश शिरीष वैष्णव रा.वैजापूर यांनी हक्कसोड पत्र देऊन कळविले कि, मौजे वैजापूर येथील गट क्रमांक/सर्वे क्रमांक 65 मधील क्षेत्र 0.0111 चौ.मी. लिहून देणार – १)ताराबाई शिरीषकुमार वैष्णव २)किरण दिपक बैरागी ३)विरेश शिरीषकुमार वैष्णव यांनी हक्कसोड लिहून घेणार:- दिनेश शिरीष वैष्णव यांना दुय्यम निबंधक जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील दस्त क्रमांक 4103 दिनांक 15/07/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले