सातबारा Watch

← वैजापुर

Ferfar #37779 · वैजापुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
267/2
Talathi
गजानन रामकृष्ण जाधव
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वैजापूर, वैजापूर लिहून देणार : संतोष ज्ञानेश्वर आंबेकर, रेखाबाई ज्ञानेश्वर आंबेकर रा. वैजापुर यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 4666 दिनांक 10/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 829000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 267/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वैजापूर यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 829000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.