Ferfar #37569 · वैजापूर ग्रामीण 1
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 165/13
- Talathi
- विरेन्द्र नामदेवराव बागुल
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
मौजे वैजापूर ग्रामीण 01 येथील गट क्रं.165/13 एकुण क्षेत्र 1 हे.17 आर पो.ख.0.00आर पैकी लिहुन देणार प्रकाश नाथा गायकवाड जमीन क्षेत्र 0 हे.59 आर पैकी जमीन वृषाली अशोक खैरे यांना 0.हे.20 आर वाटून दिली आहे. असे मुद्रांक क्रं. 81AB 473857 दि.19/08/2026 वाटणीपत्रक ने कायम स्वरुपी दोन साक्षीदार समक्ष लिहून दिलेले आहे. अर्ज,वाटणीपत्रक शपथपत्र जवाब सादर केल्यावरुन जाहीर प्रगटन पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली