सातबारा Watch

← वैजापूर ग्रामीण 2

Ferfar #37573 · वैजापूर ग्रामीण 2

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
470/1
Talathi
हिनाकौसर नजीर चौगुले
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 जमीन मालक राजुसिंग कल्याणसिंग राजपुत यांनी अर्ज देवून कळविले कि मौजे वैजापूर शिवारातील सर्वे ४७०/१ मधील जमीन असून यांच्या नावे असलेल्या क्षेत्रात विहीर खोदली असून सदर ची नोंद व्हावी करिता अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली त्यांच्या नावे स्वतंत्र करण्यात यावी करिता जाय मोक्यावर हजर राहून पंचनामा दिला असून नोंद घेण्यात आली