सातबारा Watch

← वैजापूर ग्रामीण 2

Ferfar #37589 · वैजापूर ग्रामीण 2

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
197/1
Talathi
हिनाकौसर नजीर चौगुले
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को ऑप अर्बन क्रेडीट सोस, वैजापूर लिहुन देणार : किशोर अशोक भुजाडे रा. वैजापूर ग्रामीण 2 गट नंबर/ सर्वे नंबर 197/1 यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 11 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0056 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर अशोक भुजाडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.