सातबारा Watch

← तिडी

Ferfar #2107 · तिडी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
विक्रम रावसाहेब वरपे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा रेल्वे स्टेशन रोड वैजापूर , ता वैजापूर लिहुन देणार : निकिता अमोल डुकरे रा. तिडी यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन ट नंबर/ सर्वे नंबर 77 क्षेत्र 2.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निकिता अमोल डुकरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत् दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.