Ferfar #2108 · तिडी
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92
- Talathi
- विक्रम रावसाहेब वरपे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार योगेश गोपीनाथ जाधव आधार क्र.:-(583191498024) यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की, त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे तिडी शिवारातील ग. न 92 मधील जमिनीमध्ये नवीन एक विहीर खोदली आहे ज्याची नोंद 7/12 उतारावर योगेश गोपीनाथ जाधव यांची एक स्वतंत्र विहीर अशी नोंद घेण्यात यावी करिता असे अर्जदार यांचा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.