Ferfar #5377 · घायगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 157
- Talathi
- प्रतिभा प्रदीप उदाव्ंत
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँधन बँक लिमीटेड़ शाखा-वैजापुर ,बंधन बँक लिमीटेड़ शाखा-वैजापुर
गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर सिताराम साळुंके ,सुनिल सिताराम साळूंके रा. घायगाव यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5789-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 715000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 157 क्षेत्र 2.4039 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर सिताराम साळुंके ,सुनिल सिताराम साळूंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 715000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.