सातबारा Watch

← घायगाव

Ferfar #5379 · घायगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
221
Talathi
प्रतिभा प्रदीप उदाव्ंत
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वैजापूर लिहून घेणार : रामदास तुळशिराम गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 221 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वैजापुर कडे ररु 60000/-रामराव तुळशिराम याचा हिस्सा तारण - 2911 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.