Ferfar #5381 · घायगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 260
- Talathi
- प्रतिभा प्रदीप उदाव्ंत
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
बोरवेल
श्री भरत सजन गायकवाड यांनी या कार्यालयात अर्ज देऊन विनंती केली की त्यांनी मौजे घायगाव येथील गट न 260 मध्ये त्यांचे मालकीचे क्षेत्रात नवीन बोरवेल खोदली असून सदर बोरवेलची नोंद सातबारात इतर अधिकारात करावी असा अर्ज व रु 100 चे बॉन्ड पेपर वर नोटरी करून दिल्यावरून नोंद घेण्यात आली पंचनामा केला