सातबारा Watch

← भग्गाव

Ferfar #3664 · भग्गाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
फेरोज खलील शेख
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अशोक निवृत्ती शेटे रा भग्गाव यांनी अर्ज केला कि त्यांची मौजे भग्गाव शिवारात गट क्र 81 मध्ये जमीन असून त्यांनी त्यामध्ये एक विहीर खोदली आहे असे अर्ज व पंचनामा आधारे विहीर नोंद घेतली