Ferfar #3670 · भग्गाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61
- Talathi
- फेरोज खलील शेख
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
विजय रंगनाथ शेटे रा भग्गाव यांनी अर्ज केला कि त्यांची मौजे भग्गाव शिवारात गट क्र 61 मध्ये जमीन असून त्यांनी त्यामध्ये एक विहीर खोदली आहे असे अर्ज केला अर्ज व पंचनामा,शपतपत्र आधारे विहीर नोंद घेतली