सातबारा Watch

← बेलगाव

Ferfar #4061 · बेलगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
192/1
Talathi
फेरोज खलील शेख
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 जगदीश रमेश हाडोले व रमेश जयराम हाडोळे रा वैजापूर यांनी अर्ज केला कि या दोघांची जमीन मौजे बेलगाव शिवारात गट क्र 192/1 मध्ये असून या दोघांनी प्रत्येकी एक एक विहीर खोदली आहे असे अर्ज केला. अर्ज व पंचनामा आधारे विहीर नोंद घेतली.