Ferfar #4065 · बेलगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 155
- Talathi
- फेरोज खलील शेख
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डॉ हेडगेवार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वैजापुर तर्फ़े राम गंगाधरराव जाखडे
गहाणखत लिहुन देणार : अमोल अशोक निखाडे रा. बेलगाव यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5876-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155 क्षेत्र 0.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल अशोक निखाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.