सातबारा Watch

← खंबाळा

Ferfar #2837 · खंबाळा

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
रतन कोडाजी गायकवाड
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 अर्जदार- रविंद्र मनोहर त्रिभुवन यांनी या कार्यलयाकडे अर्ज देऊन कळविले कि,त्यांची मौजे - खंबाळा शिवारातील जमीन गट नं.९३ मध्ये सदर जमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमीनिमध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला असून तो त्यांचा स्वतंत्र आहे.करिता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थळपाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर