Ferfar #2839 · खंबाळा
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बंधन बँक लिमीटेड शाखा वैजापुर -
गहाणखत लिहुन देणार : विजय सोन्याबापू गोरसे रा. खंबाळा यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5788-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 790000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143, 147, 86/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय सोन्याबापू गोरसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 790000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.