सातबारा Watch

← खंबाळा

Ferfar #2840 · खंबाळा

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
51/1
Talathi
रतन कोडाजी गायकवाड
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमीटेड शाखा वैजापूर गहाणखत लिहुन देणार : अनुराधा संदीप निर्मळ ,संदीप तुळशीदास निर्मळ रा. खंबाळा यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5851-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51/1 क्षेत्र 1.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनुराधा संदीप निर्मळ ,संदीप तुळशीदास निर्मळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.