सातबारा Watch

← खंबाळा

Ferfar #2843 · खंबाळा

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
154
Talathi
रतन कोडाजी गायकवाड
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : डॉ. हेडगेवार नागरी सहकारी पत संस्था शाखा लिहून घेणार : गोरखनाथ पुंजाबा लहीरे यांनी सर्व्हे क्रमांक : 154 तपशिल : मा.तहसीलदार साहेब वैजापूर व विशेष वसुली अधिकारी डॉ.हेडगेवार नागरी सहकारी पतसंस्था वैजापूर यांचा श्री गोरक्षनाथ पुंजाबा लहिरे हे जामीनदार यांच्या हिशावर संदीप रामकृष्ण निघुट यांच्या करीता आदेशान्वय जप्ती बोजा - 2534 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ व जा.क्र.S.R.O./155/2026 विशेष वसुली अधिकारी यांचा पत्रा नुसार दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.