सातबारा Watch

← नगीना पिंपळगाव

Ferfar #3197 · नगीना पिंपळगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
रतन कोडाजी गायकवाड
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक लिहून घेणार : मोहनीराज एकनाथ मोटे यांनी सर्व्हे क्रमांक : 4 तपशिल : मोहनराज एकनाथ मोटे यानी आपल हिस्सा तारण देवून औ जा ग्रा बॅक शाखा वैजापूर कडुन र रु 85,000/- पिक कर्ज घेतले - 1457 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.