सातबारा Watch

← नगीना पिंपळगाव

Ferfar #3202 · नगीना पिंपळगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
185
Talathi
रतन कोडाजी गायकवाड
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार- लिलाबाई रघुनाथ मोटे यांनी या कार्यलयाकडे अर्ज देऊन कळविले कि,त्यांची मौजे -नगिनापिंपळगाव शिवारातील जमीन गट नं.185 मध्ये सदर जमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमीनिमध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली असून ती त्यांची स्वतंत्र आहे.करिता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थळपाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर