Ferfar #3206 · नगीना पिंपळगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 228
- Talathi
- रतन कोडाजी गायकवाड
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार- गोरख रावसाहेब सावंत यांनी या कार्यलयाकडे अर्ज देऊन कळविले कि,त्यांची मौजे – नगिनापिंपळगाव शिवारातील जमीन गट नं.228 मध्ये सदर जमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमीनिमध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला असून तो त्यांचा स्वतंत्र आहे.करिता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थळपाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर