Ferfar #3393 · सटाना
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 123
- Talathi
- प्रतिभा प्रदीप उदाव्ंत
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
विहीर नोंद
श्री शहेनाजबी समद शेख यांनी या कार्यालयात अर्ज देऊन विनंती केली की त्यांनी मौजे सटाना येथील गट न 123 मध्ये त्यांचे मालकीचे क्षेत्रात नवीन विहीर खोदली असून सदर विहिरीची नोंद सातबारात इतर अधिकारात करावी असा अर्ज व रु 100 चे बॉन्ड पेपर वर नोटरी करून दिल्यावरून नोंद घेण्यात आली पंचनामा केला