Ferfar #3399 · सटाना
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 68
- Talathi
- प्रतिभा प्रदीप उदाव्ंत
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून घेणार : वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वैजापूर
लिहून देणार : आकाश भगवानसिंग राजपूत रा. सटाना यांनी यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वैजापूर यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.