सातबारा Watch

← सटाना

Ferfar #3401 · सटाना

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
प्रतिभा प्रदीप उदाव्ंत
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 विहीर नोंद श्री कचरू दौलतराव सोमवंशी यांनी या कार्यालयात अर्ज देऊन विनंती केली की त्यांनी मौजे सटाना येथील गट न 125 मध्ये त्यांचे मालकीचे क्षेत्रात नवीन विहीर खोदली असून सदर विहिरीची नोंद सातबारात इतर अधिकारात करावी असा अर्ज व रु 100 चे बॉन्ड पेपर वर नोटरी करून दिल्यावरून नोंद घेण्यात आली पंचनामा केला