सातबारा Watch

← सटाना

Ferfar #3405 · सटाना

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
151
Talathi
प्रतिभा प्रदीप उदाव्ंत
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : महिंद्रा रुरल हौसिंग फायनान्स शाखा वैजापूर व सटाना वि का से सह सो लिहून घेणार : कैलास विष्णू त्रिभुवन यांनी सर्व्हे क्रमांक : 151 तपशिल : प्रमाणे कैलास विष्णू ञिभूवन यानी महींद्रा रुरल हाऊसींग फायनान्स ली शाखा वैजापुर - यांच्या कडुन रक्कम रुपये 101000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2603 सर्व्हे क्रमांक : 151 तपशिल : सटाना कडून कर्ज र रु १५००० मध्ये कैलास विष्णू यांचा हिस्सा तारण - 2324 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.