सातबारा Watch

← जांबरगाव

Ferfar #4207 · जांबरगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
195
Talathi
विक्रम रावसाहेब वरपे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ए यु स्माल फायनाॅन्स बॅक लि, शाखा श्रीरामपुर गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र आसाराम गवळी रा. जांबरगाव यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5059-2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195 क्षेत्र 0.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र आसाराम गवळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.