Ferfar #4223 · जांबरगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 214/2
- Talathi
- विक्रम रावसाहेब वरपे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026हक्कसोड नोंद लिहुन देणार:- रामनाथ बबन गायकवाड ,रामनाथ बबन गायकवाड ,कविता बाळू जाधव ,सुमन काकासाहेब तांदळे (खाता क्रमांक :- 107) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 63 मध्ये समाईक क्षेत्र 1 हेक्टर 20 आर त्यांनी फे क्र 1997 ने एक विहीर व फे क्र 3157 ने एक बोअरवेल सह
हक्कसोड लिहुन घेणार:- भागीनाथ बबन गायकवाड ,रामनाथ बबन गायकवाड यांना दुय्यम निबंधक जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील दस्त क्रमांक 1897-2026 दिनांक 07/04/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.