Ferfar #4227 · जांबरगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 247
- Talathi
- विक्रम रावसाहेब वरपे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमीटेड शाखा वैजापुर तर्फे श्री. योगेश मोहनीराज लालसरे
गहाणखत लिहुन देणार : शाईनाथ भिमराज गुंजाळ रा. जांबरगाव यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6089-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 247 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शाईनाथ भिमराज गुंजाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.