सातबारा Watch

← शिवराई

Ferfar #5417 · शिवराई

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
90
Talathi
अक्षय अरुणराव सव्‍वालाखे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 बोअरवेल - जमीन मालिक बापू प्रकाश डिके रा शिवराई यांनी अर्ज देऊन कळवीले कि मौजे शिवराई शिवारातील गट क्र. 90 मधील त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदला असून सदर ची नोंद बापू प्रकाश डिके नावानी स्वतंत्र बोअरवेल व्हावी करिता अर्ज सादर केल्यावरून पंचनामा करून नोंद घेण्यात आली