सातबारा Watch

← शिवराई

Ferfar #5419 · शिवराई

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
228
Talathi
अक्षय अरुणराव सव्‍वालाखे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 मा. दिवानी न्यायालय कनिष्ठ स्तर वैजापूर याचा कोर्टात आर. सी. एस. नं. 146 /2018 दि. 21/07/2018 अनवे वादी:सुरज पिता हंसराजसिंह राजपुत वय ३७ वर्ष, धंदा शेती, रा. वैजापूर, ता.वैजापूर, जि. औरंगाबाद. प्रतिवादी : १) पंकज पिता हंसराजसिंह राजपुत वय ३३ वर्ष, धंदा शेती, रा.संभाजीनगर, वैजापूर, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद. २) उज्वलाबाई भ्र. हंसराजसिंह राजपुत, वय ६२ वर्ष, धंदा शेती / घरकाम, रा.संभाजीनगर, वैजापूर, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद. ३) रेश्मा पिता हंसराजसिंह राजपुत, वय - ३९ वर्ष, धंदा - घरकाम, रा.मलकापुर, ता. मलकापुर, जि. बुलढाणा. मौजे शिवराई ता.वैजापूर येथील शेतजमीन जिचा गट क्र.२२८ एकुण क्षेत्र ३ हे. ६९ आर पैकी वादी व प्रतिवादी यांची वडिलांनी विकत घेतलेल्या जमिनी बाबत तडजोडपत्र महोदय, वादी व प्रतिवादी क्र.१ ते ३ नम्रपणे तडजोड सादर करतात की, १) असे की, वादी व प्रतिवादी क्र. १ ते ३ यांना दाव्यात लिहीलेले नाते संबंध मान्य आहे. २) असे की, वादी व प्रतिवादी क्र. १ ते ३ यांच्या मध्ये दावा मिळकतीचे खालील प्रमाणे वाटप होवुन ज्याच्या त्याचया ताब्यात तडजोड पत्राप्रमाणे दिले ते त्यांच्या नावा समोर दर्शविले आहे. वादी : सुरज पिता हंसराजसिंह राजपुत रा. वैजापूर यांना आजरोजीच्या तडजोड पत्रा प्रमाणे वाटपात आले ते येणे प्रमाणे मौजे शिवराई येथील गट क्र. २२८ क्षेत्र ३ हे. ६९ आर आकार १० रुपये ६० पैसे पैकी २ हे. ४८ आर या जमिनीपैकी दक्षिणेकडील १ हे. २४ आर जमीन वादी सुरज पिता हंसराजसिंह राजपुत यांना व प्रतिवादी पंकज पिता हंसराजसिंह राजपुत यांना मौजे शिवराई येथील गट क्र. २२८ क्षेत्र ३ हे. ६९ आर आकार १० रुपये ६० पैसे पैकी २ हे. ४८ आर या जमिनीपैकी उतरेकडील १ हे. २४ आर जमीन यांना आजरोजीच्या तडजोड पत्रा प्रमाणे वाटपात आले तसेच प्रतिवादी उज्वलाबाई भ्र. हंसराजसिंह राजपुत त्यांच्या हयाती पर्यंत त्यांनी वादी सुरज पिता हंसराजसिंह राजपुत रा. वैजापूर यांना वाटपात आलेले मौजे शिवराई येथील गट क्र.२२८ पैकी १ हे. २४ आर हे क्षेत्र प्रतिवादी क्र.३ यांनी त्यांच्या हयाती पर्यंत वहीती करुन खावे व त्यांच्या हयाती नंतर सदरचे क्षेत्र वादी सुरज हंसराजसिंह राजपुत यांच्या मालकीचे व ताब्यातील राहील. त्या क्षेत्राशी प्रतिवादी क्र.१ व ३ यांचा काही एक हक्क संबंध राहणार करिता नोंद मंजुरीस्तव सादर