Ferfar #3062 · गोलवाडी
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 157
- Talathi
- विकास गंगाराम भंडारे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
कल्पना भिमसिंग चुंगडे यांनी अर्ज दिला की, मौजे गोळवाडी येथील गट क्रमांक 157 मध्ये त्यांचे नावे असलेल्या क्षेत्रात त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे तरी सदर बोअरवेलची नोंद सातबारा वर इतर अधिकारात करणेसाठी अर्जदार यांनी अर्जासह नोटरी शपथपत्र अ.क्र. 937/2026 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन आणि अर्जाप्रमाणे स्थळपाहणी पंचनामा करुन नोंद घेतली.