सातबारा Watch

← राहेगव्हाण

Ferfar #757 · राहेगव्हाण

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
रमेश पांडुरंग सोनवणे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026 लिहुन देणार:- सिताराम भानुदास उगले (खाता क्रमांक 192) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 72, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. व विहिरीवर जाण्यायेण्यासाठी शेतअंतर्गत पुर्व पश्चिम व दक्षिण उत्तर रस्ता वापरण्याचा राहील हे त्यांनी संमती देणार:- सुरेंद्र सिताराम उगले लिहुन घेणार:- कल्याण मोहन उगले ,जयराम मोहन उगले ,योगेश रमेश उगले , (खाता क्रमांक :-787) गट/सर्व्हे क्रमांक 72 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5541 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.