Ferfar #760 · राहेगव्हाण
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 60
- Talathi
- रमेश पांडुरंग सोनवणे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
निवृत्ती तुळशिराम रोठे (खाता क्रमांक 76) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 60, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी विहिरीसाठी विक्री केली आहे
लिहुन घेणार:-
उद्दलसिंग फुलसिंग गोमलाडु ,विजय मोतीलाल गोमलाडु , (खाता क्रमांक :-789) गट/सर्व्हे क्रमांक 60 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 869 दिनांक 22/02/2016 प्रमाणे रक्कम रुपये 240000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.